Uncategorized

माथेरान नगरपरिषदेच्या निवडणूकित वार्ड क्रमांक 1 मधून सुनीता संतोष आखाडे अपक्ष निवडणूक लढवणार…

खोपोली- दत्तात्रेय शेडगे

माथेरान नगरपरिषदेची निवडणूक येत्या 2 डिसेंबरला होणार असून वार्ड क्रमांक 1 मधून सुनीता संतोष आखाडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे t
माथेरान नगरपरिषद निवडणूकित मध्ये वार्ड क्रमांक 1 मधून माजी नगरसेविका सुनीता संतोष आखाडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, धनगर समाजाचे रायगड जिल्हाध्यक्ष अँड संतोष आखाडे यांच्या त्या पत्नी असून अँड संतोष आखाडे यांचे माथेरान शहरात चांगले काम आहे, माथेरान वार्ड क्रमांक 1 मध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे येथे धनगर समाजासाठी संतोष आखाडे यांचे महत्वाचे योगदान आहे त्यांनी या वार्ड मध्ये अनेक विकासकामे केली आहेत,त्यामुळे त्यांनी या वार्ड मधून पुन्हा अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला असून त्यांची निशाणी छताचा पंखा असून , सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन अपक्ष उमेदवार सुनीता आखाडे यांनी केले आहे
त्यांच्या अपक्ष उमेदवारीने सर्वच राजकीय पक्षासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे

Raigad Aaple Sarkar News

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : योगेश बबन वाघमारे मो.8928792855 9226391271

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button